Karnataka | कर्नाटकातील कलबुर्गी येथे शरणाबसवेश्वर जत्रा जल्लोषात | Sakal |
कर्नाटकातील कलबुर्गी येथे शरणाबसवेश्वर जत्रा जल्लोषात
देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत
दरम्यान हेलिकॉप्टरमधून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली
शरणाबसवेश्वर जत्रा ही 18 व्या शतकातील संत शरणाबसवेश्वर यांच्या 200 व्या पुण्यतिथी स्मरणार्थ साजरा केला जाणारा वार्षिक रथ उत्सव आहे.
#SharanabasaveshwarJatra #Karnataka #RathaYatra #Marathinews #Kalaburagi